रामकृष्ण गोविंद नारायण हरी
रामकृष्ण गोविंद नारायण हरी
केशव मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग ||धृ||
लक्ष्मी निवासा पाहे दिन बंधू
तुझे लागे छदु सदा मज || १ ||
तुझे नाम प्रेमी देई अखंडित
नेणे जप तप दान काही || २ ||
तुका म्हणे माझे हेची गा मागणे
अखंड हे गाणे नाम तुझे || ३ ||
रामकृष्ण गोविंद नारायण ह