करितो वंदना गजानना
करितो वंदना गजानना
तुम्ही हासत नाचत या अंगणा ||१||
चौदा विद्येचे तुम्हीच करता
तुम्हीच आधी तुम्हीच अंता
प ूर्ण करिशी आमची मनोकामना
करितो वंदना गजानना ||२||
करितो वंदना गजानना karito vandana gajanana tumhi hasat nachat ya anganकरितो वंदना गजानना
तुम्ही हासत नाचत या अंगणा ||१||
चौदा विद्येचे तुम्हीच करता
तुम्हीच आधी तुम्हीच अंता
प ूर्ण करिशी आमची मनोकामना
करितो वंदना गजानना ||२||
करितो वंदना गजानना karito vandana gajanana tumhi hasat nachat ya angan